दूरदेशी तुझ्या पाउस पडतो मातीतून सय दारी आली
एक मेघ आला ओळख घेउन सरींतून तुझ्या निरोपला
तुझ्याच थेंबांचा उलट सांगावा “लोचनी आठव काठोकाठ”
अंगणी घुमतो चातकला स्वर परतून येई भिजवाया
- अमोल कपोले
१ प्रतिक्रिया | कविता | Permalink अमोल यांनी पोस्ट केले
You are currently browsing the blog archives for the day शनिवार, जुलै 4th, 2009.
Subscribe in a reader