दिवेलागणीला सांज धुकाळली सरींवर सर अवचित
पाउस एकांती पाहुणा होउन दारात भेटतो थेंबथेंबी
चिंबओली धून मनात रुजली सूरातून तुझ्या पालवते
कसा हा रोखावा आवेगी कोसळ भिजण्याचे भान हरपले
- अमोल कपोले
Leave a Comment » | कविता | Permalink अमोल यांनी पोस्ट केले
You are currently browsing the blog archives for the day रविवार, जुलै 5th, 2009.
Subscribe in a reader