पावसाला…

तुझं म्हणजे अगदी प्रियकरासारखं -
रुसलास की युगानुयुगं लपणार,
अन्
आलास की स्वत:ला विसरून कोसळणार!

2 प्रतिसाद to “पावसाला…”


तुमचा अभिप्राय नोंदवा